गोउत आणि युरिक एसिद ( Gout and Uric Acid)

गोउत आणि युरिक एसिद ( Gout and Uric Acid)

गोउत आणि युरिक एसिद
आपल्या शरीरात अनेकविध पेशी नाश पावत असता. आणि त्या जागी नावूया तयार होत असतात. अशा जीर्ण पेशींची विलेवत लावताना त्यापासून युरिक एसिड बनते. युरिक इसिद चे प्रमाण जास्त झाले म्हणजे त्याचे सांध्यांमध्ये स्फटिक बनतात. अशा स्फटिका मुळे संध्याला अचानक सूज येते व विंचू चावाल्यासारख्या वेदना होतात. स्फातीकामुळे सांधा सुजणे म्हणजे गोउत.फक्त युरिक एसिड वाढणे म्हणजे गोउत न्हावे.
करणे :
वाढणारे आयुर्मान , बदलती जीवन शैली व आहाराच्या सवयी हीच याची करणे आहेत. स्त्रियांमध्ये estrogen हे संप्रेरक लाघ्विवते युरिक एसिड बाहेर टाकते. पाळी गेल्यानंतर estrogen कमी झ्ल्यामुळे युरिक एसिड वाढून गोउत चे attack येऊ शकतात. आहारातले काही पदार्थ युरिक एसिड वाढवतात. यात मांस व मासे, बीअर व दारू, तसेच शीतपेय हे महत्वाचे. हृदय्विकारातील अस्पिरीन व लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे (diuretics ), तसेच काही कर्करोगावरील औषधांनी युरिक एसिड वाढते.
लक्षणे:
पायाच्या अंगठ्चा सांधा विशेषता थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी अचानक दुखू लागतो. अत्यंत तीव्र वेदना होतात. काही तासातच सांधा सुजतो, लाल व गरम होतो, याला गोउत चा attack म्हणतात. यांपैकी सुमारे २/३ लोकांना वर्षभरात पुन्हा attack येतो. काही रुग्णांना ४-६ आठवड्यानी वारंवार attack येतेत. रुग्णांमध्ये गुडघा, घोटा, मंघात व कोपर सुजू शकते. एकापेक्षा जास्त सांधे सुजू शकतात. वारंवार य्रणाऱ्या attack दर्य्मान हे स्फटिक संध्यातच राहतात व सांध्यातील कुर्च्या,तसेच अन्य भाग खराब करीत राहतात. युरिक एसिड मुलेमुत्रापिंडांना हि इजा होऊ शकते. तसेच स्फातीकांचे मुत्खाडे बनून त्यांचाही त्रास होऊ शकतो.
उपचार:
गोउत पूर्णपणे बारा होत नाही. तो कायम औषधे घेऊन नियंत्रणात ठेवावा लागतो. गोउत मुळे अचानक सांधा सुजतो, तेव्हा colchicine किवा वेदनाशामक औषधे वापरतात. हल्ली या साठी स्तेरोइद्स हि वापरतात. गोउत मध्ये युरोक एसिड ६mg पेक्षा कमी झले तरच संध्यातले स्फटिक विरघळून जातात. रक्तातातले युरिक एसिड ६ mg पेक्षा कमी झाले, तरी देखील दर ६ महिन्यानीन युरिएसिड तपासत औषधे घेतली पाहिजेत.
डॉ निलेश जयवंत पाटील.

Share this post