(Ankylosing Spondilitis ) बांबू वात 

ankylosing spondylitis

(Ankylosing Spondilitis ) बांबू वात 

(Ankylosing Spondilitis )कडक कमरेचे दुखणे- बांबू वात

कडक कंबरेचे दुखणे म्हणजे (ankylosing spondilitis).अन्क्स्पोन.अन्क्स्पोन  म्हणजे कंबरेचा
आमवात. हा एक प्रतीकार्षाक्तीचाच आजार. त्याचे नेम्के करण माहित नाही.तो माकड हाडाच्या संध्यान
पासून(सक्रोइलिअक सांधाप्रकरण)सुरु होतो. प्रधीर्गाकाळ हळू हळू तो वादात जातो.अन्क्य्लोसिंग म्हणजे मानके
एकमेकांना चिकटणेआणि स्पोन्दिलीतीस म्हणजे मणक्यांना सूज येणे.मणक्यांचे तेन्डोंस(कंधार)आणि लीगामेंत्स
जेथे मणक्यांना जोडलेलें असतात तेथे सूज येणे हे याचे वैश्शिस्थ्या.

करणे आणी प्रकार:
नेमके कारण माहित नसले तरी HLA B27 नावाचे अनुवौंशिक तत्व याच्या 90%रुग्णांमध्ये सापडते.
जवळच्या नातेवायाकाला असेल तर एहाद्यालाहोण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा तिपटीन जास्त.
लक्षणे:
कळत न कळत सुरु होणारे ३ महिन्यांपेक्षा जास्त काळाचे दुखणे.
सकळी १/२ तासापेक्षा जास्त वेळ कडकपणा.
व्यायामाने बरे वाटणे , विश्रांती ने नाही.
कंबरेच्या दुखण्याने उत्तररात्री जाग येणे.
उज्या डाव्या नितंबात दुखणे.
वय    १० – ४५
उपचार :
अंक्य्स्पोन पूर्णपणे बारा होत नाही, पण नियंत्रणात मात्र ठेवता येतो.  व्यायाम , व्यायाम आणि व्यायाम हास याचा
उपचार. रोज नियमित व्यायाम हा आयुष्याचा अपरिहार्य घटक झाला पाहिजे. १/२ तास व्यायाम केला तर वेदना
आणि कडकपणा कमी होतात. पोहणे हा सगळ्यात चांगला व्यायाम.
सूज कमी करणारी वेदनाशामक औषधे कमीत कमी मात्रेत नियमितपाने घ्यावी. सारे वेदनाशामक औषेढे
सारखीच, या औषधांनी वेदना कमी होऊन व्यायाम कतार य्रतो, झोप लागते. सूज कमी होऊन आजार बळावत
नाही, नियंत्रणात राहतो.

Share this post