झिजेचा संधिवात (OSTEOARTHRITIS)

झिजेचा संधिवात (OSTEOARTHRITIS)

झिजेचा संधिवात ( ओस्तेओअर्थ्रितिस) हा चाळीशी नन्तर होणारा आजार, वाढत्या वयाने संश्यामध्ये ओस्तेओअर्थ्रितिस होतो.जसे जसे वय वाढेल तसे तसे हा संधिवात होण्याची शक्यता जास्त. सांध्यातील कुर्च्या झिजाल्याने ओस्तेओअर्थ्रितिस नावाचा संधिवात होतो. ज्या सांध्यांना आयुष्यभर जास्त काम पडते,तेथे असा संधिवात होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे गुढगा , मानेचे आणि कमरेचे मानके तसेच बोठांच्या पुढच्या पेरांच्या सांध्यांना हा संधिवात विशेष करून होतो.
लक्षणे:
सांधा दुखणे,कधी जाकाद्ल्या सारखा वाटणे, थोडीशी सूज, हालचाल करताना कर कर आवाज येणे,अशी याची लक्षणे. काम केल्या नंतर किवा व्यायामानंतर हे दुखणे वाढते, आणि विश्रांतीने कमी होते. गुढघाजास्त बिघडत गेला की तो सैल होतो आणि चालता चालता अचानक वाकतो.त्यामुळे धडापाद्ण्याची हि शक्यता असते.सांध्यांचा आत हाडांच्या छोट्या छोट्या गाठी (अस्तेओफ्य्तेस) होतात. त्यामुळे कडी सांधा अडकतो आणि अजिबात हळू शकत नाही.एका जागी फार वेळ बसले तर उठल्यावर पाऊले टाकणे मुश्कील होते. असे सांधे रात्रीहि दुखतात आणि सकाळी जखडल्यासारखे होतात.दुखणारा सांधा साहजिकच कमी वापरला जातो.त्यामुळे आजूबाजूचे स्न्यायु अशक्त होतात आणि सांधा आणखीन बिघडत जातो. संधायांचा आत वांगना सारखा द्रव असतो.स्निघ्नता, चिकटपणा हे त्याचे गुणधर्म. दुखण्याने हालचाली नीटहोत नाहीत. त्यामुळे कधी सांध्यांच्या आत इजा होऊन सूज येते. सुजेमुळे संध्यातल्या द्रवाचे प्रमाण वाढते. द्रवाचा चिकटपणा कमी होतो,लीगामेंत्स ताणल्या जातात,स्नायू आखडतात आणि दुखत राहतात.
निदान:
स्त्री-पुरुषांचा गुडघा दुखत असेल आणि तपासताना गुडघ्यात खर खर जाणवली कि, या संधिवाताचे निदान पक्के होते. xray तपासणीत संधिवाताचे गांभीर्य समझते.
उपचार:
झिजलेल्या कुर्च्या पुन्हा निर्मान करण्याची आपल्याशरीरात सोय नाही. वेदना कमी करणे आणि सांध्यांची कार्याषमता सुधारणे हे ओस्तेओअर्थ्रितिस च्या उपचाराचे मुख्य उद्दीश्ते.मसाज , अच्चुपुंक्टुरे इत्यादी उपायांनी तात्पुरता आराम मिळतो. सांध्यात स्तेरोइद्चे इन्जेक्तिओन दिले तर दुकःने ३-४ महिन्यांसाठी थांबते,त्यात काही धोका नाही.मात्र वर्ष्तून ३पेक्षा जास्त इन्जेक्तिओन देता येत नाहीत.
संध्यातल्या द्रवाचा चिकटपणा कमी झाला म्हणून त्यात नवीन वंगण घातले कि सांधा सुधारेल अशी एक संकल्पना, त्यासाठी महागडी विस्को सुप्प्लीमेंत्स निघालेत. काही रुग्णांमध्ये त्याचा उपयोग दिसून येतो.
खूप दुखत असेल आणि सांधा दुकून निकामी झला असला, तर ओपेरातीओन करून गुडघा बालालाण्याची शाश्त्राक्रिया आवश्य करावी, त्यासाठी वजन नित्यान्त्रणात हवे.
डॉ निलेश जयवंत पाटील.

Share this post